बाल मजुरि

ईवले ईवले हात आमुचे
नका लावु कष्ट करायला
शिक्षण घेवुद्या पुरे आम्हाला
रक्षण देशाचे करायला
आज काहि पेशाच्या लालसेपोटि
आई-बाबा तुम्हि पाठबवताय कामाला
विकताय आमुचे कोवळे आयुष्य
वाटतय जिवन लागलय सरायला
मुलगा - मुलगि भेद करतेस आई का तु मला जन्म दिला
शिक्षण आहे अधिकार माझा,दे माझा अधिकार मला
सकल्प करुया आपण सर्व सम्पवुया बालमजुरिला
विसरुन भेदभाव अन लालसा सारा
घडवुया सुद्रुढ भारताला
विशाल जाधव
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
संदेश व गझल्
संदेश चांगला आहे.
ही गझल नसल्यामुळे येथे प्रकाशित झाल्याबद्दल आश्चर्य वाटले.
बाल मजुरी.
कविता म्हणुन छान.
gangadharmute.blogspot.com