सस्नेह आमंत्रण - गझल तिहाई

अजय अनन्त जोशी's picture

सस्नेह आमंत्रण - गझल तिहाई
गझल संग्रहाचे प्रकाशन व गझल मुशायरा

रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत
सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, टिळक रोडजवळ, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे होणार आहे.

अध्यक्ष : डॉ. राम पंडित, प्रमुख पाहुणे : डॉ. सुरेशचंद्र पाध्ये

प्रकाशन करण्यात येणारे गझलसंग्रह :
हौस - समीर चव्हाण
मी न माझा राहिलो - अजय अनंत जोशी
बेफिकीरी - भूषण कटककर (बेफिकीर)

मुशायरा :
म. भा. चव्हाण
चित्तरंजन भट
अनंत ढवळे
समीर चव्हाण
भूषण कटककर
अजय अनंत जोशी