गझलेची बाराखडी - सुरेश भट

![]() |
सर्व गझल रसिकांसाठी व होतकरू गझलकारांसाठी आदरणीय सुरेश भट यांनी सांगितलेली गझलेची बाराखडी येथे देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ही बाराखडी येथे प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री चित्तरंजन भट यांचे मनःपूर्वक आभार. |
ही लेखमाला या पूर्वी एल्गार या गझलसंग्रहात प्रकाशित झाली असून याचा लेखन प्रताधिकार श्रीमती पुष्पा सुरेश भट यांच्याकडे आहे.
