स्पर्धा

सागरप्रकाश's picture

शेरखान स्पर्धेत मला भाग घ्यायचा आहे? शेर कसे पाथवु

तिलकधारी's picture

शेरखान

शेर कसेही पाठवा.

त्या भागात स्पीडपोस्ट आहे की नाही याची कल्पना नाही.

आपल्याला स्पर्धेतील सहभागाबद्दल व यशाबद्दल मनापासून शुभेच्छा!

'बर का?'

सागरप्रकाश's picture

धन्यवद

प्रतिसाद व सुचनाबद्द्ल धन्यवद. मी माझे काही शेर याच साइटवर दिले आहेत. तसे चालते का? अन्यथा पत्ता कळवावा.

तिलकधारी's picture

'काही' शेर म्हणजे?

रात सारी संपलेली या विचारी
चार तारे तूच द्यावे संगतीला

हा एकच (आशयानुरूप) शेर 'दिसला'! बाकीचे 'शेर' कुठे आहेत?

दणदणीत शेर लिहून टाका....

'बर का?'