व्रुत्त

विमोक्ष's picture

नमस्कार......
मला गझलेतील व्रुत्ता बद्दल अधिक महिति हवी आहे......

पी पुराणिक's picture

ह्या साईटवर सर्व आहे

प्रेषक: पी पुराणिक, प्रतिसाद दिनांक: गुरु, 10/12/2009 - 18:58
(1)

’अंगा‌ई ते गझल-रुबा‌ई- समग्र वा. न. सरदेसा‌ई’

रवि, 03/05/2009 - 23:59 — मानस६

मराठीतील जेष्ठ गझलकार, श्री. वा. न. सरदेसा‌ई ह्यांचे पुस्तक (www.sardesaikavya.com)
तब्बल नव्वद वृत्तातील, एकूण एकशे त्रेचाळीस गझलांचा, आणि सर्व मान्यताप्राप्त वृत्तातील, तसेच अद्यापही अस्वीकृत असलेल्या वृत्तातील काही, अश्या एकूण एकशे सव्वीस रुबायांचा, ह्यात असलेला समावेश! फक्त होतकरु गझलकारांसाठीच नाही, तर सर्व काव्य-प्रेमी रसिकांसाठी हा ग्रंथ नक्कीच मार्गदर्शक ठरु शकतो.

2 ) www.sureshbhat.com
3)काव्यशास्त्र प्रदीप
4) व्रुत्त दर्पण
मात्र मी फक्त वरील दोन्ही साईट्स पाहिल्या आहेत . पुस्तकांबद्दल एकून आहे.