ऑनलाईन गझल मुशायरा - भाग सात

आम्ही ऑनलाईन सादर करत आहोत. हा मुशायरा पुढचे 6 ते 8 आठवडे, दर आठवड्याला एक भाग या प्रमाणे ऑनलाईन प्रकाशित केला जाईल, आणि अर्थातच आपण तो ऑनलाईन ऐकू शकाल...

हा मुशायर्‍याचा भाग सात आहे.

एक एक सुटी गझल

गझलकार / गझलश्रवणे
Sarang Patki - he tujhe aataa pure jhaale134
Prasad Shirgaonkar - aapalyaa doghaanmadhe hee gap kaa82
Milind Chhatre - asaavee66
Janardan Mhatre - jagalo mee je58
Abhijeet Date - barech kaahee58
Jayant Kulkarni - bhovatee andhaar aahe66
Vaibhav Joshee - junaach baakaa prasang aahe125
Donald's picture

Donald Principles

ठे दिस्cउस्सिओन इस निcए travel

तिलकधारी's picture

वा वा!

यात 'वा वा' म्हणणारे कुठे बसलेले असतात?

आमच्या लॅपटॉपवर काही ऐकू येत नाही म्हणून विचारले.

पी पुराणिक's picture

छान कल्पना

ऑनलाईन मुशायर्‍याची कल्पना खूप सुंदर आहे.
गझलाही सुंदर.
आपला
पी पुराणीक.

गगनभेदि's picture

गगनभेदि फा

गगनभेदि
फारच छान. मुशायर्‍याचै सर्वे भाग एकत्र प्रकशित करता येतिल का?