गझलविषयक लेख
गझलां संबंधी लेख येथे आहेत. आपल्याला गझल, गझलेचे व्याकरण, गझल संबंधी उपक्रम यांची माहिती द्यायची असल्यास जरूर या विभागात प्रकाशित करा

सस्नेह आमंत्रण - गझल तिहाई
सस्नेह आमंत्रण - गझल तिहाई
गझल संग्रहाचे प्रकाशन व गझल मुशायरा
रविवार दिनांक २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत
सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, टिळक रोडजवळ, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे होणार आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- पुढे वाचा

’अंगाई ते गझल-रुबाई- समग्र वा. न. सरदेसाई’
मराठीतील जेष्ठ गझलकार, श्री. वा. न. सरदेसाई ह्यांच्या, ’अंगाई ते गझल-रुबाई- समग्र वा. न. सरदेसाई’ , ह्या काव्य-संग्रहाच्या, दि. २६-४-२००९ रोजी, कल्याण पश्चिम येथे संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला.

गझलेच्या व्याख्या!
गझलेच्या अनेक व्याख्या आहेत.
आत्तापर्यंतच्या वाचनातून, चर्चेतून व स्वानुभवातून जाणवलेल्या व्याख्या येथे देत आहे.
व्याख्या: -
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- पुढे वाचा

लघु/गुरू, मात्रा, वृत्त
मागे एकदा एका गझलेच्या व्याकरणाबद्दल चर्चा करताना लघु/गूरू, मात्रा इ. विषयी माहिती दिली होती. ती उपयोगी पडेल म्हणून इथे देत आहे.
१. लघु गुरू अक्षरांविषयी:
एखादे अक्षर हे लघू (र्हस्व) आहे की गुरू (दीर्घ) आहे हे त्या अक्षराच्या उच्चारणासाठी लागणार्या वेळावर (वजनावर) ठरते.
- अ, इ, उ हे स्वर व हे स्वर असलेली व्यंजने लघु म्हणजेच र्हस्व गणली जातात.
उदा. क, पि, वु इत्यादी
- आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः हे स्वर व हे स्वर असलेली व्यंजने गुरू अर्थात दीर्घ गणली जातात.
उदा. का, णी, दू, जे, पै, पो, डौ, दुः, शं इत्यादी
- जोडाक्षर र्हस्व की दीर्घ हे त्याच्या स्वरावरून ठरते.
उदा. स्त, ज्ज, प्रि, ऋ ही जोडाक्षरे र्हस्व आहेत.
श्मा, र्या, ग्नी, स्थू, त्वे, श्री ही जोडाक्षरे दीर्घ आहेत.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- पुढे वाचा

कविवर्य सुरेश भट स्मृती मुशायरा
ह्या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना सुरेशभट.इनतर्फे आग्रहाचे आमंत्रण आहे.
मुशायऱ्याचे स्थान: भरत नाट्य मंदिर, पुणे
मुशायऱ्याची तारीख: शुक्रवार, १८ एप्रिल २००८
मुशायऱ्याची वेळ: रात्रौ ९.३० वाजता
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- पुढे वाचा

आता संकेत बदलावे लागतील
खूप जुनी गोश्ट आहे.प्रगतिशील लेखकंच्या मेळाव्यात मुंशी प्रेमचंद बोलले होते , "अब हमें हुस्न का मेयार बदलना होगा "...आता आम्हाला सोंदर्य शास्त्राचे nikash बदलावे लागतील.

काही मूलभूत व्याख्या
नव्याने गझल शिकणार्यांसाठी यासंदर्भात नेहेमी वापरल्या जाणार्या शब्दांचे अर्थ या तक्त्यात द्यायचा प्रयत्न केला आहे.

गझल कार्यशाळेची उपयुक्तता- डॉ . राम पंडित
कार्यशाळा म्हणजे एखाद्या शास्त्रशुध्द विषय अवगत होण्यासाठी आयोजित करता येणारं प्रशिक्षण होय.